डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजातील शोषित-वंचित घटकांचे तारणहार आणि समानतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा प्रेरणादायी…

DRUGS NEWS ! विमानतळ पोलिसांनी दोन ड्रग विक्री करणाऱ्या व्यक्तींना गजाआड करत २६ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) विमानतळ पोलीसांनी एम.डी. ड्रग्ज विक्री करणा-या दोघां इसमाना गजाआड करत २६,७१,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असणाऱ्या तपास पथकातील पोलीस शिपाई हरी पुंडे…

राजगुरूनगरमध्ये सखी मेळावा उत्साहात

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन राजगुरूनगर यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजीत करण्यात आलेला दोन दिवसीय सखी मेळाव्यास नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या कला गुणांना…

ACB TRAP ! पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागितली तीन लाखाची लाच, सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांसह दोन कनिष्ठ सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी व दोन कनिष्ठ सहाय्यक यांच्या विरोधात लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने…

मयूर दौंडकर यांचा आम आदमी पक्षाचा राजीनामा ; भाजपामध्ये जाहीर प्रवेश

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष व खेड तालुक्यातील युवा नेते मयूर मगन दौंडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…

थेऊर येथे अजित कृषी महोत्सवाचे भूमिपूजन

पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) श्रीक्षेत्र थेऊर येथे अजित कृषी या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या मंडपा चे भूमिपूजन श्री क्षेत्र थेऊर तालुका हवेली येथे आयोजित अजित कृषी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दि. ८…

भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी ‘वंदे मातरम ‘ प्रेरणा देत राहील – आशिष शेलार

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : मातृभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी ‘वंदे मातरम ‘ ने लाखो भारतीयांना प्रेरणा दिली आणि यापुढेही भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी हे राष्ट्रगान प्रेरणा देत राहील. या गीताची…

शहीद दिनानिमित्त राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांना अभिवादन.

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या ९५ व्या स्मृतिदिनामित राजगुरूनगर येथे अभिवादन कार्यक्रम झाला. येथील राजगुरूनगर एसटी बसस्थानक…

सायकलिंग स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,शहीद दिनानिमित्त नगरपरिषदेचा उपक्रम

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : शहीद दिनानिमित्त येथील राजगुरूनगर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सायकलिंग स्पर्धा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाली. स्पर्धेला नागरिकांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

सर्वोत्तमाचा ध्यास घ्या – अँड देवेंद्र बुट्टेपाटील

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : बीबीए व एमबीए सारखे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी व्यावसायिकता जोपासावी.‌ शिक्षणातून जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करावा आणि निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तमाचा ध्यास घ्यावा असे आवाहन…